- Home »
- Saif Ali Khan news
Saif Ali Khan news
Haiwaan : सैफ अली खानचा ‘हैवान’ मधील भावनिक अंदाज समोर
Haiwaan : 'हैवान' चित्रपटाद्वारे सैफ अली खान आणखी एक अविस्मरणीय अभिनय सादर करण्यास सज्ज झाला आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटात
सैफ अली खानच्या अडचणी वाढल्या! कोर्टाचा मोठा दणका, 25 वर्षांपूर्वीचा ‘तो’ महत्वाचा निर्णय रद्द
Bhopal High Court Rejects Plea Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) भोपाळमधील वडिलोपार्जित मालमत्तेच्या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने 25 वर्षे जुना निर्णय रद्द केला (Ancestral Royal Properties) आहे. आता या प्रकरणाची सुनावणी ट्रायल कोर्टात पुन्हा केली जाईल. मालमत्तेशी संबंधित हा खटला खूप जुना आहे. नवाब हमीदुल्ला […]
‘…त्यांनी डिपार्टमेंटला सांगावं’, सैफवर हल्ल्याप्रकरणी राणेंना शंका, अजित पवारांनी केलं स्पष्ट
Ajit Pawar Reaction On Nitesh Rane Statment : अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला झालाय. यावरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यावर आता अजित पवारांची (Ajit Pawar) प्रतिक्रिया समोर आलीय. मंत्री नितेश राणे यांनी बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ही घटना खरी आहे की […]
‘कितना समय लगेगा’?; जखमी अवस्थेत सैफने रिक्षा चालकाला विचारला होता प्रश्न; वाचा ‘त्या’ रात्रीचा थरार
Saif Ali Khan Attack : बॉलीवूड स्टार सैफ अली खानवर (Saif Ali Khan) गुरूवारी चाकूने हल्ला करण्यात आला यानंतर त्याला रिक्षातून मुंबईतील
रक्तानं माखलेलं शरीर अन् सोबत चिमुकला तैमूर, डॉक्टरांनी सांगितलं सैफ हॉस्पीटलमध्ये आला, तेव्हा…
Saif Ali Khan Came With Taimur In Lilavati Hospital : लीलावती हॉस्पिटलचे (Lilavati Hospital) डॉक्टर आणि ट्रस्टी यांनी आज सैफ अली खानसंदर्भात मोठं अपडेट दिलंय. ते म्हणाला की, सैफ अली खान जेव्हा हॉस्पिटलमध्ये आला, तेव्हा मी त्याला पहिलं होतं. सैफच्या शरीरातून पूर्ण रक्त वाहत होतं. सैफ एखाद्या ( Saif Ali Khan) सिंहासारखा चालत आला. सहा […]
Saif Ali Khan Health Update : सैफला बरा होण्यास..; मेडिकल बुलेटिन जारी करत डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट
Lilavati Hospital Doctor Reaction On Saif Ali Khan Health : अभिनेता सैफ अली खानवर गंभीर हल्ला झाला होता. त्यानंतर सैफला लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल सैफवर शस्त्रक्रिया पार पडली. सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते चालण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. आयसीयूमधून सैफला स्वतंत्र वार्डात शिफ्ट केलंय. सैफ अली खानला एका आठवड्याच्या […]
जीवाची पर्वा न करता…तैमुर खानसाठी ‘ढाल’ बनली सैफची मोलकरीण!
Maid Save Children In Attack On Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Attack On Saif Ali Khan) जीवघेणा हल्ला झाला. यावेळी त्यांच्या मोलकरणीने सैफच्या मुलांना वाचवल्याचं समोर आलंय. मध्यरात्र असल्यामुळं सैफ, करीना कपूर अन् कुटुंबातील इतर व्यक्ती गाढ झोपेत होते. तेव्हा अचानक घरात चोर शिरला. तो नेमका सैफचा मुलगा जहांगीरच्या रूममध्ये शिरला […]