Salman Khan Galaxy Apartment Become Waterproof : अभिनेता सलमान खानसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर अभिनेता सलमान खानने (Salman Khan) सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन गॅलेक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy Apartment) बाल्कनीमध्ये बदल केले आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटला बुलेटप्रुफ काच लावण्यात आलीय. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीची नवीन फोटो समोर आलेत. ज्यात बुलेट प्रूफ काच […]