Same Sex marriage Law In Thailand : गेल्या वर्षी थायलंडमध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता (Same Sex marriage) दिली होती. त्यानंतर आता देशभरात या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलीय. दक्षिण-पूर्व आशियामध्ये या कायद्याची अंमलबजावणी करणारा थायलंड हा पहिला देश ठरला. थायलंडमध्ये (Thailand) आज मोठ्या संख्येने समलिंगी जोडप्यांनी सामूहिक विवाहात भाग घेतला. विवाहाला कायदेशीर (Marriage Act) मान्यता मिळाल्याने […]