Maharashtras 7 MP Awarded As Sandad Ratna Puraskar : संसदरत्न पुरस्कारांमध्ये (Maharashtras 7 MP) महाराष्ट्राचा दबदबा असल्याचं दिसून आलं. दिल्ली येथे शनिवारी पार पडलेल्या संसदरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात यंदा महाराष्ट्राच्या (Sandad Ratna Puraskar) खासदारांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. देशभरातील एकूण 17 विजेत्यांपैकी तब्बल 7 खासदार महाराष्ट्राचे (Politics) आहेत. त्यांनी संसदेत केलेल्या सक्रिय आणि प्रभावी कामगिरीसाठी […]