औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण कोणीच करत नाही. तुमचेच लोक करत आहेत. तेच कुदळ फावडी घेऊन फिरत आहेत.
या सर्वांचे फिक्सर होते आणि महाराष्ट्राचे संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार आणि अभिनंदन.
राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जायला पाहिजे होतं बीड आणि परभणीमध्ये. तुम्हाला भीती वाटली