Santosh Deshmukh Case Walmik Karad Bail Hearing : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक करण्यात आली असून तो सध्या कारागृहात आहे. दरम्यान, त्याच्या जामिनाच्या अर्जावर झालेल्या […]