Santosh Jagdale Daughter Will Get Government Job : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. सोबतच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची हमीदेखील राज्य सरकार (Pune News) घेत आहे. या हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या मुलीला राज्य सरकार शासकीय नोकरी देण्यात येणार […]