Mahayuti Dispute On Devendra Fadnavis Shaktipeeth Highway Project : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis)शक्तीपीठ महामार्ग हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प (Shaktipeeth Highway Project) आहे. परंतु यावरून महायुतीतच मतभेद होत असल्याचं समोर येतंय. महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी हुडकोकडून 12 हजार कोटींच्या कर्जाला हमी दिल्यानंतर नियोजन खात्याने एकनाथ शिंदेंकडे असलेल्या रस्ते विकास महामंडळाचीच पडताळणी सुरु केली. अजित पवार […]
Supriya Sule यांनी राज्यामध्ये सरकारकडून शक्तिपीठ महामार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यावरून राज्यसरकारवर टीका केली आहे.