Sharad Chandra Pawar Party Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीतील (Karjat Nagar Panchayat) गटनेता बदलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता फेटाळला. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय उच्च न्यायालयाने अमान्य केलाय. याप्रकरणी नव्याने निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीतील सत्ताकारणाने (Ahilyanagar Politics) आज आणखी वेगळे वळण […]