- Home »
- sharvari wagh
sharvari wagh
Vedaa Review: जातीयवादाच्या कथेत जॉन अब्राहम- शर्वरी वाघ यांचे जोरदार अभिनय? वाचा मु्व्ही रिव्ह्यू?
Vedaa Film Review: भारत हा बंधुता आणि सुसंवाद हा देश मानला जातो. या देशाचे सौंदर्य असे आहे की वेगवेगळ्या वर्गातील लोक येथे एकत्र राहतात.
Munjya : ‘मुंज्या’च्या हॉरर-कॉमेडीचा डबल डोस ओटीटीपूर्वी ‘या’ ठिकाणी उपलब्ध होणार
Munjya Premiere Date: नुकतचं निर्मात्यांनी 'मुंज्या' हा चित्रपट बनवला. या चित्रपटाची कथा आणि कॉमेडी दोन्ही लोकांना आवडले आहे.
Sharvari Wagh: ‘व्यावसायिकदृष्ट्या माझ्यासाठी हा मोठा वर्ष, अभिनेत्रीने स्पष्टच सांगितले
Sharvari Wagh: मराठी कुटुंबात जन्मलेली शर्वरी वाघ, मुंज्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली आहे. तिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात लीड रोलमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे
Sharvari Wagh: ‘वेदा’ माझ्या अस्तित्व आणि प्रगतीसाठी खूप महत्त्वपूर्ण फिल्म, अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं
Sharvari Wagh: बॉलिवूडची उभरती स्टार शर्वरी यंदा असा वर्ष अनुभवत आहे, ज्याची प्रत्येक कलाकार स्वप्ने पाहतो. 'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करुन हिट ठरली.
फिटनेस गर्ल शर्वरीची सुपर-फिट बॉडी; अल्फा शूटच्या आधी बीचवर धावून घेतलं ट्रेनिंग
Sharvari Wagh उद्या बहुप्रतीक्षित वायआरएफ स्पाय युनिव्हर्स अॅक्शन एंटरटेनर "अल्फा" ची शूटिंग (Alfa Shoot) सुरू करणार आहे.
Sharvari Wagh: ‘वायआरएफ स्पाई यूनिवर्स’चा भाग झाल्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘एक स्वप्न…’
Sharvari Wagh: बॉलीवूडची (Bollywood) स्टार शर्वरी (Sharvari Wagh), आलिया भट्टसोबत काम करण्याची आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आभारी आहे.
Sharvari Wagh: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातीचे जबरदस्त मंडे मोटिवेशन, ‘अल्फा’च्या शूटिंगसाठी सज्ज
Sharvari Wagh Upcoming Alpha Movie Shooting: मराठी कुटुंबात जन्मलेली शर्वरी वाघ, मुंज्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली आहे
Kakukda: रितेश भाऊचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘काकुडा’ होणार ओटीटीवर प्रदर्शित? वाचा कधी आणि कुठे
Kakukda OTT : रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'काकुकडा' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
Alia Bhatt: आलियाने सुरु केली ‘अल्फा’ ची शूटिंग, Photos शेअर करत दाखवली झलक
आलिया भट्टने (Alia Bhatt) या आठवड्यात तिच्या मोठ्या ॲक्शन एंटरटेनर चित्रपट (Alpha Movie) अल्फाचे शूटिंग सुरू केले आहे.
Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास; म्हणाली, ’माझ्या झोळीत…’
Sharvari Wagh On Munjya Taras getting love spy film: अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharwari Wagh) हे नाव सध्या सगळीकडेच जोरदार चर्चेत आलं आहे.
