- Home »
- Shivrayancha Chhava Movie
Shivrayancha Chhava Movie
‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात तगडी स्टारकास्ट; रवी काळे साकारणार ‘बहिर्जी नाईक’ यांची भूमिका
Shivrayancha Chhava: कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचे कसब अंगी असलेले अभिनेते रवी काळे (Ravi Kale) यांनी मराठी, हिंदीसह, तामिळ, तेलगू चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली आहे. (Marathi Movie) रवी काळे यांनी आजवरच्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून ते सिद्ध केलंय. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) या चित्रपटातही ते […]
‘शिवरायांचा छावा’च्या चित्तथरारक पोस्टरची चर्चा; पाठमोऱ्या अभिनेत्याला नेटकऱ्यांनी ओळखलं
Shivrayancha Chhava First Look Release: आपल्या अचाट धैर्याने आणि अजोड पराक्रमाने शत्रूला झुंजविणारे ‘छत्रपती संभाजी महाराज’ (Chhatrapati Sambhaji Maharaj) म्हणजे कधीही हार न मानणारे साहसी योद्धा आणि कुशल राज्यप्रशासक. या पराक्रमी योद्धयाचा अतुलनीय इतिहास उलगडून दाखविणारा छत्रपती संभाजी महाराजांवरील मराठीतला पहिला भव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava Movie) १६ फेब्रुवारी २०२४ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. […]
दिग्पाल लांजेकराच्या ‘शिवरायांचा छावा’ आगामी चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज
Shivrayancha Chhava Teaser Released: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा भव्य इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवणाऱ्या दिग्दर्शक-निर्माता दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी आता स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवणार आहे. (Shivrayancha Chhava Teaser) दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवरायांचा छावा’ या आगामी मराठी सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच चाहत्यांच्या […]
