Eknath Shinde: कपड्यांनी इस्त्री मोडू नये म्हणून व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणार मी नाही. वर्क फ्रॉम होम, फेसबूक लाइव्ह करणारा मी एकनाथ शिंदे नाही.