Shrivardhan Election Result 2024 Updates : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा निकाल (Shrivardhan Election Result 2024) जाहीर होत आहे. दरम्यान श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येतेय. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार आदिती तटकरे (Aditi Tatkare) विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत आदिती तटकरे यांना 73,949 मतं मिळाली आहेत. कोपरी पाचपाखडीत एकनाथ शिंदे पुढे, […]