Nirmala Sitharaman Not Increase Sin Tax Budget 2024 : अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सरकारने वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर नोकरदारांसाठी शून्य आयकर लावला आहे. यासोबतच निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनीही या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]