Six Lakh Rupees Conch Shell In Mahakumbh 2025 : महाकुंभात (Mahakumbh 2025) एका शंख चर्चेचा विषय ठरलाय. एका व्यावसायिकाच्या स्टॉलवर तब्बल 6 लाख रुपये किमतीचा शंख आहे. विशेष म्हणजे हा शंख विक्रेता महाराष्ट्रातील आहे. आजवर आपण अनेक प्रकारचे शंख पाहिलं असतील. शंख वाजला की मन् कसं प्रसन्न होतं बरं. शंखधुनी नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो, असं […]