Jabraat या चित्रपटातून छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
'Star Plus' ने नेहमीच देशाच्या कानाकोपऱ्यातील घराघरांत स्थान प्राप्त केले आहे. असा एक नवा कार्यक्रम लवकरच सादर होणार आहे.
Amruta Khanvilkar ने 2024 वर्षाची सुरुवात दमदार केली. ती एका मागोमाग एक अश्या कमालीच्या प्रोजेक्ट्स मधून ती दिसत राहिली.