51 Years Of Abhimaan: 27 जुलै 1973 रोजी प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) स्टारर चित्रपट 'अभिमान'ला (Abhiman Movie) 51 वर्षे पूर्ण होत आहेत.
Dharmaveer 2: बहुचर्चित "धर्मवीर - 2" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. 9 ऑगस्टला "धर्मवीर - 2" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता.
Deepika Padukone Hollywood Project Rejected: दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या निर्मात्यांपासून चाहत्यांची पहिली पसंती आहे.
Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक बॉलीवूड आणि मराठी सिनेमांमध्ये काम करून तिने अभिनयाची छाप पाडली.
Pahile Na Mi Tula: नव्या नाटकांतून विषयांचं वैविध्य पाहायला मिळत आहे. नाट्यगृहांवर लागणाऱ्या नाटकांच्या पाट्यांकडे नजर टाकली.
Khel Khel Mein First Song Release: 'सराफिरा'नंतर (Sarafira) अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी चित्रपट 'खेल खेल में' ( Khel Khel Mein Movie) रिलीजच्या तयारीत आहे.
Nagesh Darak Death: मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागेश दरक (Nagesh Darak) यांचे निधन झाले आहे. (Sikander Bharti Dies) ते 80 वर्षांचे होते.
Phir Aayi Hasseen Dillruba Trailerछ तापसी पन्नूचा 'फिर आयी हसीन दिलरुबा'चा (Phir Aayi Hasseen Dillruba Trailer) धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे.
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
Poulomi Das: अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व चांगलंच चर्चेत आहे.