- Home »
- Solapur Visit
Solapur Visit
Sanjay Raut : शिंदे फडणवीस अन् अजितदादांना मतदारांचा पाठिंबा नसल्याने मोदींना यावं लागत; राऊतांचा टोला
Sanjay Raut on PM Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि भाजपवर त्यांच्या आजच्या सोलापूर दौऱ्यावरून निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या मागे मतदार नाहीत हे प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावे लागते. Mismatched Season 3: नॅशनल क्रश […]
PM Modi : ते अर्धी भाकरी खा, म्हणायचे पण आता मोदी आहेत पूर्ण भाकरी खा; कॉंग्रेसच्या गरिबी हटाववर मोदींचा निशाणा
PM Modi Solapur Visit : या अगोदर देशात गेले कित्येक वर्ष गरिबी हटावचा नारा देण्यात आला होता. (PM Modi Solapur Visit ) मात्र तरी देखील गरिबी हटली नाही. त्यामध्ये म्हटलं जात होतं की, अर्धी भाकरी खाऊ मात्र अर्धीच का? मोदी आहेत. तुम्ही आता पूर्ण भाकरी खाऊ शकता. असं म्हणत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी कॉंग्रेसच्या […]
PM Modi : असं घर लहानपणी मलाही मिळालं असतं तर… गृहप्रकल्पाच्या लोकार्पणात पंतप्रधान मोदी भावूक
PM Modi Solapur Visit : आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PM Modi Solapur Visit) देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. मी हे घरं बघून आलो. त्यावेळी मला देखील वाटलं की, मलाही लहानपणी अशा घरात राहायला मिळालं असतं तर. असं म्हणत पंतप्रधान मोदी यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे आज […]
