या भूचुंबकीय वादळामुळे नयनरम्य ऑरोरा अर्थात उत्तरध्रुवीय प्रकाशाचं दर्शन घडण्याची शक्यता आहे. सामान्यतः हे प्रकाश फक्त उत्तर ध्रुवाजवळ दिसतात.