- Home »
- Somnath Suryawanshi case
Somnath Suryawanshi case
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं गूढ उलगडणार! अखेर SIT ची स्थापना, कोणत्या अधिकाऱ्यांच्या हाती तपास?
SIT Formed In Somnath Suryawanshi Death Case : परभणीतील (Parabhani) पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या चौकशी (Somnath Suryawanshi Death Case) प्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना 8 दिवसांत एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस […]
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास होणार आहे.
पोलिसांच्या मारहाणीतच सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू,न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा
Somnath Suryawanshi : सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाला असल्याचा धक्कादायक खुलासा
‘ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार…’ भुजबळांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट
Chhagan Bhujbal Visit Somnath Suryawanshi Famil : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) आज परभरणीत (Parbhani) जावून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतलीय. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. श्रेया चौधरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘बंदिश बँडिट्स सीझन 2’ […]
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आमचा संशय सुरेश धसांवर, कॉल डिटेल तपासा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक
Suresh Dhas Enquiry Demands In Somnath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात (Somnath Suryawanshi case) सुरेश धस यांची चौकशी करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) करण्यात आलीय. वंचितच्या या मागणीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुरेश धस यांचे (Suresh Dhas) कॉल डिटेल तपासा. त्यांचे कोणासोबत फोन झाले याचा देखील तपास करा, […]
