शाहरुख आणि विवेक वासवानी यांच्यात शारीरिक संबंध असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांवर आता विवेकने मौन सोडलं.
Shah Rukh Khan: शाहरुख खानने ( Shah Rukh Khan) 'पुष्पा' सिनेमा का नाकारला, याचा खास किस्सा IIFA पुरस्कार सोहळ्यात सांगितला आहे.
Rockstar DSP: सध्या IIFA 2024 ची चर्चा आहे. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच ( Rockstar DSP) व्हायरल झाले आहेत.