Labor Unions Participation Necessary in ST land Development : राज्य सरकारने एसटी (Maharashtra ST) महामंडळाच्या मालकीच्या अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावरील विकासासाठी नवं परिपत्रक जाहीर केलं आहे. याअंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) पद्धतीने होणाऱ्या प्रकल्पांच्या भाडेपट्टीची मुदत 60 वर्षांवरून 98 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली (ST Employees Congress) आहे. मात्र, याआधी अशा प्रकारे करण्यात आलेल्या विकासातून महामंडळाला अपेक्षित लाभ […]