उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल केलेली एसटी भाडेवाढ रद्द केली आहे.