Bitcoin Price : भारतीय बाजारासह गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात देखील सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ पाहायला मिळत आहे.