Pune Metro : पुणे मेट्रोने (Pune Metro ) सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट स्थानकाच्या भूमिगत मार्गावरील (Underground Way) चाचणी पूर्ण केल्याने आता काही महिन्यातच पुणेकरांचा या मार्गावरील मेट्रोचा प्रवास सुखकर होणार आहे. या मर्गाचे वैशिष्ट म्हणजे पुण्यातील मुळा, मुठा या दोन्ही नदी पात्रांच्या खालून धवणारी मेट्रो पुणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण असणार आहे. भुजबळ माझ्या नादी लागू नको, […]