Gaurav Ahuja या मुलाचा जेलमधील मुक्काम आणखी वाढणार आहे. कारण त्याच्या न्यायालयाने जमीन अर्जावरील सुनावणी 20 तारखेला होईल असं सांगितलं आहे.
The Indrani Mukerjea Story : शीना बोरा हत्याकांडावर आधारित असलेली इंद्राणी मुखर्जी स्टोरी ( The Indrani Mukerjea Story) ही वेब सिरीज उद्या 23 फेब्रुवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. मात्र त्या अगोदरच मुंबई हायकोर्टाकडून त्यावर स्थगिती आणण्यात आली आहे. तसेच कोर्टाने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मलाही फटकारले आहे. कारण ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार होती. […]