शेअर बाजाराने आज नवा विक्रम रचलाय. निफ्टी 50 ने 26, 295 चा जादुई आकडा गाठला. निफ्टीमधील हा नवा उच्चांक म्हणावा लागेल.
आज शेअर बाजार सुरू होताच मोठी उलथा-पालथ पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याच पाहायला मिळालं.