Maharashtra Public Service Commission ची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. आयोगाकडून ट्वीट करत ही घोषणा करण्यात आली.
सरकारने योग्य भूमिका स्पष्ट न केल्यास पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः मैदानात उतरणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला होता.