सुदान सैन्याच्या विरोधात लढाई लढत असलेल्या अर्धसैनिक ग्रुरप ओमदुरमानने येथील एका मार्केटवर हल्ला केला. या हल्ल्यात 54 लोकांचा मृत्यू झाला
Attack On Hospital In Sudan 70 People Killed : सुडानच्या (Sudan) अल फशर शहरातील हॉस्पिटलवर मोठा हल्ला (Attack On Hospital In Sudan) झाला. या हल्ल्यात सुमारे 70 लोक ठार झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी ही माहिती दिली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी सोशल प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये ही माहिती (Sudan Attack) दिली. […]