MLA Ashutosh Kale Karmaveer Shankarrao Kale Factory : राज्यातील 2024-25चा गळीत हंगाम सुरु होवून जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र,अहिल्यानगर जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही साखर कारखान्याकडून ऊस दराबाबत निर्णय घेतलेला नाही. परंतु कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने (Karmaveer Shankarrao Kale Factory) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत साखरेच्या घसरलेल्या दराचा विचार न करता […]
Farmer Protest : आगामी लोकसभा निवडणुका आणि राजधानी दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmer Protest) मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने 2024-25 या गळीत हंगामासाठी 10.25 साखर उताऱ्यासाठी उसाला 340 रुपये प्रतिक्विंटल (3400 रुपये प्रतिटन) एफआरपी देण्याचे निश्चित केले आहे. यापूर्वी हा दर 315 रुपये प्रतिक्विंटल […]