Sujay Vikhe Patil On Ajit Pawar Wedding Attended Bride : हुंड्याच्या हव्यासापोटी वैष्णवी हगवणे नावाच्या तरूणीचा बळी गेलाय. वैष्णवीच्या मृत्यूनंतर ( Vaishnavi Hagawane Case) हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजतंय. कारण वैष्णवीचा तिचे सासरे राजेंद्र हगवणे, नवरा शशांक हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांच्याकडून छळ करण्यात आला होता. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी अजित पवार […]