Beed dismissed police officer Sunil Nagargoje commits suicide: एप्रिल महिन्यात निलंबित झालेले माजी पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे (Sunil Nagargoje) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अंबाजोगाई (Beed) येथील भाड्याने राहात असलेल्या घरी सुनिल नागरगोजे यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री 8 वाजता उघडकीस आली. अंबाजोगाई येथील घरी […]