Supreme Court On stray dogs : भटक्या श्वानांच्या वाढत्या चाव्यांची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत सर्व भटक्या श्वानांना त्वरित पकडून डॉग शेल्टर होममध्ये टाकण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच श्वानप्रेमी रेबीजला (Rabies) बळी पडलेल्या मुलांना परत आणू शकतील का? असा खडा सवाल करत फटकारले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये भटक्या श्वानांच्या चाव्यांवर न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत. पकडलेल्या श्वानांना कोणत्याही […]