- Home »
- Sushama Andhare
Sushama Andhare
आठवण करून द्यावी म्हटलं; बाकी काही नाही, सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य काढलं उकरून
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत टोला लगावला आहे.
‘…मग संकेत दूध प्यायला बारमध्ये गेला होता का?’, सुषमा अंधारेंचा बावनकुळेंना खोचक सवाल
बावनकुळे, तुम्ही म्हणता की संकेत मद्य प्यायला नव्हता. संकेतचा मित्र मद्य प्यायला होता. मग संकेत दूध प्यायला बारमध्ये गेला होता का? - अंधारे
बंध हे प्रेमाचे! राजकारण्यांनी उत्साहात साजरी केली राखी पौर्णिमा, पाहा गोड फोटो…
Rakshabandhan 2024: रक्षाबंधन (Rakshabandhan) हा बहीण भावांच्या अतूट नात्याच्या सण आहे. राजकीय नेत्यांनीही आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
सुषमा अंधारेंना ठोकणारच! ठाकरे गटाच्याच महिलेची धमकी : नगर कोर्टात हायव्होल्टेज ड्रामा
नगर : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी आज नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जाऊन वकिलांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला नेत्या स्मिता अष्टेकर (Smita Ashtekar) यांनी अंधारे यांना जोरदार विरोध केला. यावेळी त्यांच्या समवेत मनसे नेत्या अॅड. अनिता दिघेही होत्या. सुषमा अंधारे या हिंदू देवतांचा अपमान करीत आहेत. हा अपमान […]
लढाई खडतर, विरोधी पक्षच मोडीत निघाले तर..; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अधारेंकडून चिंता व्यक्त
Sushama Andhare : राज्यात काँग्रेसला (Congress) पुन्हा एक मोठा झटका बसला. काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीमान्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. चव्हाण आता भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांना राज्यभेची उमेदवारी मिळेल, अशीही शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, या राजकीय घडामोडीनंतर आता ठाकरे गटाचा नेत्या सुषमा अंधारे […]
