सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी बडगुजरांच्या फाईलीचा सगळा हिशोबच काढलायं.
सुषमा अंधारे यांचे निकटवर्तीय आनंद गोयल यांची एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Sushma Andhare X Post On Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाच्या रूपात कमबॅक झाले आहे. मंगळवारी (दि.20) राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर काल (दि.23) भुजबळांना धनंजय मुंडेंकडून काढून घेण्यात आलेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभाव सोपण्यात आला […]
Sushma Andhare यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली चाकणकर आणि ठोंबरे या दोघींवर कौतुकाचा वर्षाव आणि टीकास्त्र सोडलं आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे.
Sushma Andhare On Amit Shah : राज्यात गेल्याकाही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरुन बराच वाद पाहायला मिळत आहे. हिंदुत्तवादी संघटनेकडून
कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरुद्ध विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
चित्रा वाघ यांनी जो आकडा काढला आहे तो त्यांचं कार्यकर्तुत्व पाहता खूप कमी आहे. आता भाजपमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी संजय राठोड यांची फाईल पुन्हा ओपन करावी.
Sushma Andhare On Ujjwal Nikam : संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांची सरकारी
नीलम गोऱ्हेंनी कर्तृत्व नसताना अनेक पदं भूषवली. भारिपमध्ये असतानापासून ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं, या सगळ्या गोष्टी बाहेर काढू.