Sushma Andhare News : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज अहमदनगर दौऱ्यावर होत्या. अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुषमा अंधारे बार असोशिएशनच्या वकीलांशी संवाद साधणार होत्या. मात्र, अचानक हिंदु देव-देवतांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत ठाकरे गटाच्या नेत्या स्मित अष्टेकर आणि मनसेच्या नेत्या अनिता दिघे यांनी कडाडून विरोध दर्शवत हायहोल्टेज ड्रामा केला आहे. पोलिस बंदोबस्त असतानाही अष्टेकर […]