आपण सगळेच खरेतर समलैंगिक (बायसेक्शुअल) आहोत. जर माणसाला त्याच्या इच्छेनुसार जगू दिलं, तर प्रत्येक जण समलैंगिक असेल.
Swara Bhaskar प्रयागराजची चेंगराचेंगरी आणि छावा चित्रपटाबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर आता तिने स्पष्टीकरण दिले आहे.
जर समाज चेंगराचेंगरी होऊन भयावह मृत्यंपेक्षा चित्रपटातील ५०० वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत असेल तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय