Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनीत सुरू आहे. या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्याही टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण या सामन्यात रोहित शर्मा नाही. खराब कामगिरीमुळे त्याला बाहेर बसवण्यात आलं आहे. यानंतर रोहितचं क्रिकेट करिअर संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता खुद्द रोहित शर्मानेच […]
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगणच घातलं. भारताचा अख्खा संघ 185 धावांवर बाद झाला.