Bashar Al Assad VS Abu Mohammed al Julani Crisis In Syria :जेव्हा कोणत्याही देशांत युद्ध होतं. तेव्हा शेकडो, हजारो लोकं मृत्युमुखी पडतात. तर लाखो बेघर देखील होतात. सर्वजण राजकीय अस्थिरतेनं होरपळून निघतात. याचाच परिणाम देशाच्या आर्थिक स्थितीवर देखील होतो. पूर्व आशियातील एका देशात असाच 13 वर्षांपासून संघर्ष सुरू होता. तब्बल 13 वर्ष जनता ही युद्धाच्या […]