- Home »
- Talathi Bharti Exam
Talathi Bharti Exam
महसूल सेवकांना न्याय मिळणार, तलाठी भरतीत प्राधान्य देणार! महसूलमंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
पेपरफुटीविरोधातील आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक
Vijay Vadettiwar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तलाठी पेपरफुटीचे (Talathi Bharti Exam) प्रकरण गाजत आहेत. याविरोधात राज्यभरातील परीक्षार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पाठिंबा दिला आहे. संपूर्ण तलाठी पद भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत […]
Radhakrishn Vikhe : जनतेच्या पैशांच्या लूटीचा हिशेब द्या म्हणत विखेंनी स्वीकारलं रोहित पवारांचं आव्हान
Radhakrishn Vikhe : मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn Vikhe) हे तलाठी भरती प्रक्रियेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधल्यामुळे आक्रमक झाले आहेत. विखे म्हणाले की, स्वतःच्या कारभाराचे काय दिवाळ निघालं व जनतेच्या पैशांची कशी लूट केली, याचा हिशेब तुम्ही द्यायला हवा. हे सगळं आता ‘ईडी’ कारवाईने समोर येईलच. तसेच सरकारवर बेछूट व निराधार आरोप […]
तलाठी परीक्षेत 200 पैकी 214 मार्क कसे मिळाले? महसूल विभागाने सांगितलं लॉजिक
Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या भरतीच्या परीक्षेत 200 गुणांच्या परीक्षेत 48 उमेदवारांना दोनशेहून अधिक गुण मिळाल्याची बाब स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निदर्शनास आणली आहे. त्यामुळे तलाठी भरती (Talathi Bharti) पुन्हा एकदा वादात सापडली असून विरोधकांनी या परीक्षेचा मुद्दा […]
