Tamannaah Bhatia: बॉलीवूडच्या (Bollywood) झगमगत्या जगात भारतातील स्टार तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि महेश बाबू (Mahesh Babu) ही डायनॅमिक जोडी एकत्र स्पॉट झाली. एका सेटवर हे दोघ एकत्र सोबत दिसले, हे क्षण काही लोकांनी कॅप्चर केले आणि ज्यामुळे चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीत एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. लोकांमध्ये वेगळीच उत्सुकता या नंतर बघायला मिळतेय. […]