- Home »
- Tanaji Sawant News
Tanaji Sawant News
महाराष्ट्र मंत्रिमंडळात ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्रीची शक्यता! शिंदेंकडून ‘मास्टरस्ट्रोक’, अजित पवार गटाला धक्का?
Tanaji Sawant May Get Berth In Maharashtra Cabinet : महाराष्ट्रातील सत्तावर्तुळात सध्या मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर मंत्रीपद जाण्याची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. कोकाटे यांनी अलीकडच्या काळात केलेल्या काही विधानांमुळे सरकार अडचणीत आलंय. त्यांच्यावर ‘सेल्फ गोल’ केल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर गंडांतर […]
Tanaji Sawant : 68 लाखांचं बिल,पप्पा रागावतील म्हणून ऋषिराज… तानाजी सावंतांनी नेमकं काय सांगितलं?
Rishiraj Sawant Paid 68 Lakh Rupees For Bangkok Chartered Plane : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे त्यांचा मुलगा ऋषिकेश सावंत पुणे विमानतळावरून गायब झाल्याचे उघडकीस आल्यानंतर चर्चेत आलेत. यानंतर एकच खळबळ उडाली अन् बरंच नाट्य देखील घडलं. पोलिसांत अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. […]
मोठी बातमी, पुण्यातून माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण
Tanaji Sawant : माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या ऋषीराज सावंत यांचं पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे.
