- Home »
- Tanisha Bhise Death
Tanisha Bhise Death
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकार अलर्ट! धर्मादाय रुग्णालयांसाठी मोठा निर्णय, नवे निर्देश जारी
Maharashtra Goverment Guidelines For Charitable Hospital : पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय रूग्णालयात (Charitable Hospital) तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेचा (Tanisha Bhise Death) उपचाराअभावी मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आलंय. सरकारने राज्यातील धर्मादाय रूग्णालयांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नवे निर्देश देखील जारी करण्यात आले आहेत. या निर्देशांमध्ये नेमकं […]
मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या, धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर दोषी
Dr. Kelkar Guilty in Tanisha Bhise Death : गर्भवती महिलेच्या मृत्यूचं खापर डॉ. केळकर (Dr. Kelkar) यांनी राहु-केतुवर फोडलं होतं. तनिषा भिसे (Tanisha Bhise) मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर दोषी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता मंगेशकर रूग्णालय प्रशासनात (Dinanath Mangeshkar Hospital) मोठी खळबळ उडाली आहे. तनिषा भिसे […]
Dinanath Mangeshkar Hospital : ‘घटनेतील दोषींवर निश्चितपणे कारवाई …’ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन
Minister Muralidhar Mohol On Dinanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) पैशाअभावी उपचार न दिल्याने तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की, समाजातल्या प्रत्येक स्तरातून झालेल्या घटनेचा निषेध झाला आहे. अत्यंत संवेदनशील अशी ही घटना आहे. […]
तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयच दोषी; सरकारी समितीचा अहवाल शासनाला सादर
Government Committee On Tanisha Bhise Case : तनिषा भिसे प्रकरणात मृ्त्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच (Dinanath Mangeshkar Hospital) दोषी असल्याचा ठपका सरकारी कमिटीने ठेवला आहे. गर्भवती महिलेला तत्काळ दाखल करून न घेणे ही मोठी चूक असल्याचा सरकारी समितीने अहवाल आरोग्य विभागाला सादर केला आहे. पैशांमुळे योग्य वेळेत उपचार मिळाले नाही, म्हणून तनिषा भिसे (Tanisha Bhise) नावाच्या […]
ब्रेकिंग : रूग्णांकडून डिपॉझिट रक्कम घेणार नाही; तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर मंगेशकर रूग्णालयाचा निर्णय
आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चित्तर फेकली...
भिसे दाम्पत्याला मूल दत्तक घेण्याचा सल्ला देण्यात आला होता; दिनानाथ रूग्णालयाने जारी केला अहवाल
Dinanath Mangeshkar Hospital Answer On Tanisha Bhise Death Allegation : पुण्यामध्ये नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, (Pune News) असा आरोप केला जातोय. यावर आता रूग्णालयाच्या समितीचा (Dinanath Mangeshkar Hospital) अहवाल समोर आलंय. दरम्यान दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या आरोपांवर उत्तर दिलंय. तनिषा भिसे (Tanisha Bhise) असं मृत्यू झालेल्या […]
