78th Cannes Film Festival : अनुपम खेर यांच्या 'तन्वी: द ग्रेट' या चित्रपटाद्वारे बोमन इराणी प्रतिष्ठित 78 व्या कान्स चित्रपट महोत्सवात पदार्पण
Tanvi The Great अनुपम खेर त्यांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. त्यामध्ये त्यांनी दिग्दर्शक सुनील रॉड्रिग्ज यांचा फोटो शेअर केला आहे.