जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची संच मान्यता सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. यात विद्यार्थी संख्येनुसार, काही बदल
Nashik Vidhan Parishad मध्ये शिक्षकांबरोबरच राजकीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने याला कुठेतरी पक्षीय वळण प्राप्त झाले आहे
Uniform for Teacher : विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत नेहमीच काही ना काही बदल झाल्याचं आपण नेहमीच ऐकतो. मात्र यावेळी विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांसाठी देखील ड्रेसकोड अनिवार्य ( Uniform for Teacher ) करण्यात आला आहे. त्यामुळे त्या राज्यातील सर्व शिक्षकांनाही विद्यार्थ्यांप्रमाणेच ठरवून दिलेल्या गणवेशाचे पालन करावे लागणार आहे. अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. […]
मुंबई : येत्या काही दिवासात देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) निवडणूक आयोगाशी (Election Commission) वैर घेतले आहे. निवडणूक आयोग 5 वर्ष काय करतं? शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, त्यांच्यावर कोण कारवाई करतं बघतोच असा कडक इशारा देत राज यांनी हे वैर अंगावर ओढावून घेतलं आहे. […]