अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या चर्चेत आहे, ती तिच्या यूट्यूब चॅनलमुळे. नवरात्री निमित्तानं तिने येवलामधल्या एका खास मंदिराला भेट दिली आहे.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नवरात्रीच्या पहिल्या माळेला सोशल मीडियावर पांढऱ्या साडीवरील लूकचे फोटो शेअर केले आहेत.
Tejaswini Lonari ने स्वतःच एक यूट्यूब सुरू केलं पण या चॅनल वरून ती खूप खास गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचं कळतंय.