प्रभासचा बहुप्रतिक्षित पॅन-इंडिया हॉरर-फॅन्टसी ड्रामा ‘द राजा साब’ प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करतो आहे.
The Raja Saab shooting continues without Prabhas: दिग्दर्शक मारुती सध्या त्याचा पुढचा मोठा चित्रपट 'द राजा साब'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.