Amaira या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचं शीर्षक गीत आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं चित्रपटाच्या प्रेमळ आणि भावनिक कथेची झलक देतं
Come Fall in Love – The DDLJ Musical या बहुप्रतिक्षित म्युझिकलचं शीर्षक गीत प्रदर्शित करण्यात आलं आहे.
Zhapuk Zhapuk या सिनेमाचा टिझर रिलीझ झाला. बिग बॉस मराठी सिझन 5 चा विनर सूरज चव्हाण यातून मराठी सिनेश्रुष्टीत पदार्पण करतोय.
'Aata Thampacha Nai' हे गाणं मनामनावर प्रभाव पडणारे असून या गाण्याला अजय गोगावले यांचा आवाज लाभला आहे
Babu Movie: अंकित मोहनने जेसीबीवरून जबरदस्त एन्ट्री ( Babu Movie) करत टायटल साँगवर धमाकेदार परफॅार्मन्स सादर केला.