Uttamrao Jankar यांची भाजप आमदार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.
PM Modi Birthday हा आपल्यासाठा काळादिवस आहे. असं म्हणत कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.