AI tool for roti roundness : AI आल्यापासून दररोज नवनवीन बातम्यांचा ते विषय झाले आहे. त्यातच आता आणखी भर पडली आहे. ती म्हणजे AI ने आता थेट किचनमध्ये प्रवेश केला आहे. ज्यामुळे सुनांना सासुरवास नक्की होऊ शकतो. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. पण तुम्ही ऐकलं ते एगदी खरं आहे. कारण आता AI चं एक खास […]